शेंदुर्णीत मंदिरांसाठी आलेल्या चार कोटींच्या निधीचे भूमिपूजन समारंभ संपन्न.

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – शेंदुर्णी येथील तीन मंदिरांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने चार कोटीचा भरीव निधी आला. त्याकरिता भूमिपूजन नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. येथील पहूर दरवाजा समोरील हनुमान मंदिर ,पाचोरा रोडवरील मंमादेवी मंदिर, सात उंबर देवस्थान येथे भाविकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता मंदिरात भजन कीर्तनां करता सभागृह, आलेल्या भाविकांना राहण्याची व्यवस्था ,पाणी … Continue reading शेंदुर्णीत मंदिरांसाठी आलेल्या चार कोटींच्या निधीचे भूमिपूजन समारंभ संपन्न.